पंचायत राज - सराव प्रश्न 1➤ • ग्रामपंचायत हि ग्रामीण प्रशासनातील .....
पंचायत राज - सराव प्रश्न
1➤ • ग्रामपंचायत हि ग्रामीण प्रशासनातील .....पातळी आहे.
2➤ • महाराष्ट्रातील ग्रामपंचायतीमध्ये स्रियांसाठी .....जागा राखीव असतात.
3➤ • ३००१ ते ४५०० या लोकसंख्येसाठी ग्रामपंचायतीची सदस्य संख्या .....एवढी असते.
4➤ • ग्रामसभेचे सभासद होण्यासाठी किमान वय ....वर्षे असावे लागते.
5➤ • ग्रामपंचायत सचिवाची नेमणूक, बदली वा बढती करण्याचे अधिकार .....यांना आहेत.
6➤ • ग्रामसेवकावर नजीकचे नियंत्रण .....चे असते.
7➤ • गावातील जन्म व मुर्त्यूच्या नोंदी .....ठेवतो.
8➤ • ग्रामरक्षा दलात ....वयोगटातील तरुणांचा समावेश असतो.
9➤ • महाराष्ट्रात जिल्हा परिषद व ग्रामपंचायत यांना सांधणारा महत्वाचा दुवा कोणास म्हणतात?
10➤ • पंचायत समितीचा प्रशासकीय प्रमुख कोणास म्हणतात ?
11➤ • B.D.O वर नजीकचे नियंत्रण कोणाचे असते ?
12➤ • B.D.O ची निवड कोणामार्फत होते ?
13➤ तालुका आमसभेचा सचिव कोण असतो ?
14➤ • तालुका आमसभेच्या अध्यक्षपदी कोण असतात ?
15➤ • जिल्हा परिषदेचा प्रमुख प्रशासन अधिकारी कोण असतो?
16➤ • तालुक्यातील पिकांची आणेवारी ठरविण्याचा अधिकार कोणास आहे ?
17➤ • .....समितीने जिल्हा परिषद स्तरास विशेष महत्व दिले.
18➤ • महाराष्ट्र ग्रामपोलीस अधिनियम ......साली संमत करण्यात आला.
19➤ • पोलीस पाटलाला रजा देण्याचे अधिकार ......ला आहेत.
20➤ • पंचायत राज पद्धतीचा मुख्य उद्देश कोणता ?
21➤ • पंचायत समितीचा कार्यकारी प्रमुख कोण असतो ?
22➤ • महाराष्ट्रात पंचायतराज कायदा ......या दिवशी झाला.
23➤ • ......घटनादुरुस्तीने पंचायतराजला घटनात्मक दर्जा मिळाला आहे.
24➤ • ग्रामपंचायतिची सभासदसंख्या किमान ......ते कमाल ......असते.
25➤ • ग्रामीण मुलकी प्रशासनातील संरक्षण खात्याचा सर्वात शेवटचा घटक म्हणजे ......होय.
26➤ • पोलीस पाटलाची नेमणूक......हे करतात.
27➤ • पोलीस पाटील पदासाठी वयोमर्यादा किमान .....ते.....कमाल वर्षे इतकी आहे.
28➤ • ......हा सरकारचा पूर्ण वेळचा नोकर आहे .
29➤ • ......हे गावाचे संरक्षण प्रमुख असतात.
30➤ • तलाठ्याच्या कार्यालयाला ...... असे म्हणतात.
31➤ • तहसीलदार ची नेमणूक ......हे करतात.
32➤ • तालुका दंडाधिकारी म्हणून कोण काम पाहते ?
33➤ • तलाठ्यावर नियंत्रण कोणाचे असते ?
34➤ • गुन्हे अन्वेषण विभागाचे मुख्यालय ......या ठिकाणी आहे.
35➤ • गावचा नमुना क्र.७ व १२ ......शी सबंधित आहे.
36➤ • .......साली मुंबई ग्रामीण मुलकी पोलीस पाटील कायदा रद्द करण्यात आला.
37➤ • तालुक्यातील समाजकंटकांना हद्दपार करण्याचा अधिकार ......ला आहे.
38➤ • देशातील पहिले महिला पोलीस पथक कोठे स्थापन झाले ?
39➤ • गावाच्या पिकांची स्थिती व शेतीसंबंधी अहवाल कोण तयार करतो ?
40➤ • तलाठ्याच्या मदतीसाठी .....नियुक्ती केली जाते.
41➤ • हंगामी पोलीस पाटलाची नेमणूक कोण करू शकतो?
42➤ • तलाठी .....च्या कामाचा मासिक अहवाल तहसीलदारांना पाठवितो.
43➤ • पोलीस पाटलास वर्षातून ......दिवस किरकोळ रजा मिळू शकते.
44➤ • पोलीस पाटलाच्या गैरवर्तणूकीबद्दल व कामात दोषी असल्यास त्याला शिक्षा देण्याचे अधिकार कोणाला आहेत ?
45➤ • महारष्ट्र ग्रामपोलीस अधिनियम १९६७,कलम ६ मध्ये कोणाच्या कार्याचा उल्लेख आहे ?
46➤ • पोलीस पाटीलची नियुक्ती प्रथम ......साठी केली जाते.
47➤ • ...... हा चतुर्थ श्रेणीतील पूर्णवेळ नोकर असतो.
48➤ • महारष्ट्र राज्यात महाराष्ट्र ग्राम पोलीस अधिनियम केव्हा लागू करण्यात आला ?
49➤ • राज्यातील पोलीस यंत्रणा व पोलीस विभाग कोणाच्या अखत्यारीत काम करतात ?
50➤ • ......या वर्षी संमत झालेल्या मुंबई सिव्हील अॅक्ट या कायद्याने पोलीस पाटील हे पद निर्माण केले गेले.
51➤ • महाराष्ट्र शासनाने ....या वर्षीच्या कायद्याने वतनदारी पद्धतीने अंमलात आलेली पोलीस पाटील कि रद्द केली.
52➤ महाराष्ट्रच्या पोलीस खात्यातील सर्वोच्चपद पद कोणते ?
53➤ • गावातील जनता व गट प्रशासन यांतील शासकीय दुवा कोण ?
54➤ • महाराष्ट्रात पंचायत राज्याची स्थापना कधी झाली ?
55➤ • घटनेच्या कोणत्या कलमाद्वारे 'पंचायत राज' सुरू करण्यात आले ?
कोणत्याही टिप्पण्या नाहीत